गरज संपताच या सुप्रसिद्ध कलाकारांना अचानक या हिट चित्रपटामधून टाकले होते काढून, नावं ऐकून विश्वास बसणार नाही..

'कबीर सिंह' चित्रपटामध्ये शहीद नाही तर अर्जुन कपूर दिसणार होता मुख्य भूमिकेत..तापसी पन्नू सोबत हि झाले असे

माणसाच्या आयुष्यात खूप सारी वळणं असतात पण नेमका कधी काय होईल हे विधात्याच्या हातात असत, माणूस इतकी सारी साधन संपत्ती मिळवतो पण अचानक त्याच्या जाण्याने मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग तो घेऊ शकत नाही. अस तुम्ही पाहिलं असेल. देव महा’देव म्हणाले होते की कभी कि’सी चीज़ का, घमण्ड आ जाए तो, श्मशान का एक चक्क’र, लगा आना, तुम से बे’हतरीन लोग वहाँ रा’ख बने प’ड़े हैं। यावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल. जीवनात असे प्रासंगिक बदल घडतात तसे काही बदल वेगळ्या पद्धतीने सुद्धा घडतात.

आज आम्ही अश्याच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक मोठे सुप्रसिद्ध कलाकार आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीला हिट-सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु या ताऱ्यांनाही या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. गेल्या वर्षांमध्ये असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांनी चित्रपट जगतात नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की यापैकी अनेक चित्रपटांमध्ये दिसणारे कलाकार या चित्रपटांसाठी पहिली पसंती नव्हती. तर यापूर्वी हे चित्रपट इतर काही कलाकारांच्या पदरात होते, परंतु काही कारणास्तव या चित्रपटांनचे पहिले कास्ट सोडून दुसऱ्या कास्ट सोबत चित्रपट बनवले.

अर्जुन कपूर – कबीर सिंग
मित्रानो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शाहिद कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट कबीर सिंह अर्जुन कपूरसाठी गेम चेंजर ठरू शकला असता. खरं तर निर्माते अर्जुनसाठी या चित्रपटातील मुख्य भूमिकेचा विचार करत होते. अभिनेत्याने स्वत: याबद्दल एका कार्यक्रमात सांगितले होते की, मला चित्रपट निवडण्याची किंवा नाही निवडण्याची मुभा होती तिथे तो पोहोचला नव्हता. परंतु चित्रपटाच्या निर्मात्याकडे चित्रपटाचे सर्व अधिकार असतात तेव्हा त्यांना वाटले माझे नाव, पण नंतर दिग्दर्शक संदीप वांगल शाहिदला एका कार्यक्रमा दरम्यान भेटले आणि त्यांनी एकत्र चित्रपट करण्याचा निर्णय घेऊन टाकला.

राधिका आपटे – विक्की डोनर
यामी गौतमने आयुष्मान खुरानाच्या पहिल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते . यामी ने या चित्रपटात आशिमाची भूमिका साकारली होती. परंतु राधिका आपटेने याबाबत एक खु’लासा केला होता की ती या पात्राच्या शर्यतीतही सहभागी होती. पण, त्याच्या वजनामुळे त्यानी ही संधी गमावली. राधिकाने सांगितले की मी एका महिन्याच्या सुट्टीवर गेले होते, जिथे मी खूप बि’यर प्यायले होते आणि भरपूर अन्नपदार्थ खाल्ले होते. मी त्यावेळी म्हणाले की मी परत येईन आणि वजन कमी करेन. पण त्यांना ताबडतोब सर्व गोष्टी हव्या होत्या त्यांना मला संधी द्याची न्हवती.

तापसी पन्नू – पति पत्नी और वो
‘पति पत्नी और वो’ या कॉमेडी चित्रपटात कार्तिक आर्यनच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तापसी पन्नूशी संपर्क साधण्यात आला होता. पण काही कारणांमुळे भूमी पेडणेकर या चित्रपटात कार्तिकच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली. अश्या करून सुप्रसिद्ध चित्रपटाच्या भूमिका काही कलाकारांना मुकाव्या लागल्या होत्या.