बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यांनी केले आहे तीन ते चार वेळा लग्न, आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याची आई देखील सामील!

या बॉलीवूड अभिनेत्यांनी केले आहे तीन ते चार लग्न त्यात या सुप्रसिद्ध अभिनेत्याची आई देखील सामील!

नीलिमा अजीम  : शाहिद कपूर या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आईने केले आहेत तब्बल तीन लग्न! शाहिद कपूर ची आई नीलिमा यांनी अभिनेता पंकज कपूर यांच्याशी 1975 मध्ये लग्न केल होत ते केवळ 9 वर्ष टिकले. त्या नंतर राजेश खट्टर यांच्याशी 1990 मध्ये विवाह बंधनात अडकले व त्यांचा 2001 साली घट स्फो ट झाला.

नीलिमा यांचे तिसरे लग्न 2004 साली रजा अली खान यांचा सोबत झाले मात्र ते लग्न देखील यशस्वी ठरले नाही व 2009 साली त्यांचा घट स्फो ट झाला.

अदनान सामी : सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी देखील तीन लग्न केले आहेत. त्यांनी पहिलं लग्न 1993 मध्ये पाकिस्तान अभिनेत्री जेबा बख्तियार यांचाशी केले परंतु त्यांचा घट स्फो ट झाला. नंतर अदनान सामी यांचा जीवनात दुबईतील सबाह गलाद्री आली व ते 2001 साली विवाह बंधनात अडकले.

हे लग्न देखील यशस्वी ठरले नाही 2004 साली त्यांचा घट स्फो ट झाला.या नंतर अदनान सामी यांनी अफगाण आणि जर्मन च्या मूळ च्या असलेल्या रोया फर्याबी यांच्याशी 2010 साली निकाह केला. या दोन्ही चा लग्नाला 11 वर्ष झाले आणि त्यांची मेदीना नामक मुलगी सुद्धा आहे.

संजय दत्त :संजू बाबा नावाने ओळखले जाणारे संजय दत्त यांनी देखील तीन लग्न केले आहेत. संजय दत्त यांचं पहिलं लग्न 1987 साली ऋचा शर्मा यांच्याशी झाल परंतु 1996 मध्ये ऋचा शर्मा यांचा ब्रे’न ट्यू’मर मुळे मृ त्यु झाला.या नंतर संजय दत्त हे 1998 मध्ये रिया पिल्लाई यांचा सोबत विवाह बंधनात अडकले परंतु 2005 साली त्यांचा घट स्फो ट झाला.

घट स्फो ट नंतर संजय दत्त यांचा जीवनात दिलनवाज शेख ही अभिनेत्री आली जी मान्यता म्हणुन लोकप्रिय आहे. मान्यता यांच्याशी 2008 साली विवाह केला आणि दोन जुळ्या मुलांचे माता-पिता बनले.

सिद्धार्थ रॉय कपूर : सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनी देखील तीन लग्न केले आहेत.विद्या बालन त्यांची तिसरी पत्नी बनली.दोघी 2012 या वर्षी विवाह बंधनात अडकले.विद्या बालन यांचा अगोदर सिद्धार्थ रॉय यांचा लहानपणा पासूनची मैत्रीण आरती बजाज यांचाशी लग्न झाले होते.

परंतु  ते लग्न जास्त दिवस टिकले नाही. यानंतर  सिद्धार्थ यांनी दूरदर्शन निर्माता कविता यांचाशी लग्न केले. हे लग्न अय’शस्वी ठरले व 2011 या साली त्यांचा घट स्फो ट झाला आणि विद्या बालन ही अभिनेत्री त्यांचा जीवनात आली.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

आपल्याला हा लेख आवडल्यास लाईक व आपल्या मित्रांजवळ व नातेवाईकां जवळ शेअर जरूर करा. या लेखाचा संबंधित आपले मत आपण कमेंट बॉक्समध्ये  व्यक्त करू शकता. धन्यवाद.