क्रिकेट शिवाय या मधून हि कमाई करतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स, आहेत देश-विदेशात आलिशान रेस्टॉरंट्स..३ नंबरची तर आहे एवढी सं’पत्ती..

क्रिकेट शिवाय या मधून हि कमाई करतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स, आहेत देश-विदेशात आलिशान रेस्टॉरंट्स..३ नंबरची तर आहे एवढी सं’पत्ती..

भारतीय क्रिकेटपटूंची सुप्रसिद्ध ही एखाद्या चित्रपट सृष्टीतील अभिनेत्या पेक्षा कमी नाही असे म्हणायला हरकत नाही. मग गोष्ट असो मालमत्ता, पैसा, लोकप्रियता कोणत्याही क्षेत्रात भारतीय क्रिकेटपटू मागे राहिलेले नाहीत. या सर्व क्षेत्रात ते बॉलीवूड अभिनेत्यांच्या स्थरावर पोहचले आहेत. 

आजचा आमचा या लेखाद्वारे आपल्याला अशा काही क्रिकेटर्स  बद्दल सांगणार आहोत ज्यांचे मोठमोठे साईड बिझनेसेस / रेस्टोरेंट सुद्धा आहेत व त्यामधून ते मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत. चला तर जाणून घेऊया अशाच काही क्रिकेटपटू बद्दल. 

विराट कोहली : भारतीय क्रिकेट संघाचे हल्लीचे कर्णधार म्हणजेच विराट कोहली हे या यादीत एक पहिल्या क्रमांकावर आहेत. विराट कोहली यांच्या बद्दल बोलायचे झाले तर विराट हे क्रिकेटच्या माध्यमातून करो’डो रुपयांची कमाई करीत असतात तर दुसर्‍या बाजूला हे स्वतःचे रेस्टॉरंट देखील सांभाळत असतात.

विराट कोहली यांच्या या रेस्टॉरंट चे नाव ‘नुएवा’असे आहे. नावावरून आपल्याला समजले असेल हे नाव स्पॅनिश भाषेतील आहे. विराट कोहली यांनी या रेस्टोरेंट ची सुरुवात २०१७ साली केली होती आजही विराट ज्या ज्या वेळी दिल्ली येथे जातात त्यावेळी ते आपल्या या रेस्टोरेंट ला अवश्य भेट देतात. 

जहीर खान : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील यशस्वी गोलंदाज म्हणजे जाहीर खान यांनी साईड बिजनेस म्हणून रेस्टोरेंट उघडले होते. जाहीर खान यांनी २००५ सली पुणे येथे स्वतःचे एक रेस्टॉरंट सुरु केले होते व आज या रेस्टॉरंटची गणना टोपच्या लॉन्ज मध्ये केली जाते. 

या रेस्टॉरंटमध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींचे येणे-जाणे सुरु राहते. या रेस्टोरेंट चे नाव जेके’स आहे. व हे त्यांच्या स्वतःचे नावाचे पहिले अक्षर आहेत. 

कपिल देव : ९० च्या दशकातील प्रसिद्ध व नावाजलेले क्रिकेटर कपिल देव हे त्या वेळचे कर्णधार राहिलेले आहेत.कपिल देव यांनी क्रिकेट सोबतच आपले स्वतःचे रेस्टोरेंट देखील सुरु केले होते.

कपिल देव यांचा रेस्टोरेंट चे नाव ‘कपिल्स इलेवेन’ असे आहे.कपिल्स इलेवन हे रेस्टोरेंट सर्व सुविधांनी युक्त आहे व मधील बाजूला संपूर्ण वूडन वर्क पहायला मिळते. 

रवींद्र जडेजा : रवींद्र जडेजा या भारतीय क्रिकेट संघातील उत्तम खेळाडू आहेत. रवींद्र जडेजा यांनी गुजरात येथील राजकोट मध्ये आपले  रेस्टॉरंट सुरू केलेले आहे. या रेस्टॉरंटचे नाव ‘जड्डूस फूड फिल्ड ‘ असे आहे. रवींद्र जडेजा यांना स्वतःच्या रेस्टॉरंट वर अधिक वेळ देणे जरी शक्य होत नसले तरी त्यांची बहीण नयनाबा या हे रेस्टोरेंट सांभाळतात. रवींद्र जडेजा यांनी या रेस्टॉरंट वर खूप पैसे खर्च केले आहेत. 

महेला जयवर्धने : हे भारतीय खेळाडू नाहीयेत मात्र हे श्रीलंकन क्रिकेटपटू आहेत. जय वर्धन यांनी श्रीलंका येथील कोलंबो मध्ये स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. जयवर्धने यांचा या रेस्टोरेंट चे नाव ‘मिनिस्ट्री ऑफ क्रैब ‘ असे आहेत हे रेस्टॉरंट सर्व सुख सुविधांनी युक्त आहे. श्रीलंके मध्ये यांचे रेस्टॉरंट खूप चर्चेत आहे. या रेस्टॉरंटचे सुरुवात त्यांनी २०११ साली केली होती. 

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.