या मोठ्या कारणामुळे तुट’लं होत मलायका-अरबाज यांचं नात, आता दोघेही करत आहेत या नवीन पार्टनरला डे’ट..

आजकाल सोशल मीडियावर व्हा’यरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष्य असतंच विडिओ देखील असे बनवले जातात की ते लोकांना खूप आ’कर्षित करतील, अश्या विडिओला मग लाखो लोक पसंती देतात असेच सारखे आपले डान्स फिटनेस व इतरत्र विडिओ टाकून सतत चर्चेत राहणारी मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि सौन्दर्यासाठी सारखी चर्चेत असते. पण हे झालं तिच्या पब्लिक गोष्टीनबाबत पण तिच्या प्रा’यव्हेट जीवनाबद्दल कोणाला काही माहीत आहे का ? तर आम्ही सांगतोय आजच्या लेखात हेच.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी ल’व्ह मॅ’रिज केलं असल तरी माहितीनुसार लग्नाआधी ते दोघे एकमेकांना ५ वर्षे डे ट करत होते, मात्र एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही १८ वर्षानंतर त्यांच्या नात्यात क’टुता आली मलायका आणि अरबाजचा घ ट स्फो ट झाला. पण आजची चाहत्यांना हाच प्रश्न पडला आहे की हे नातं कशामुळे विस्कळीत झाला एका पत्रकार मुलाखती वेळी मलायका अरोराने याबद्दलची माहिती स्पष्टपणे दिली.

घट स्फो टानंतर पाहिल्यानदाचं मलायका उघड उघड बोलली आहे, ती अस म्हणाली की जेव्हा “दोन लोक एकमेकांनसोबत खुश नसतात तेव्हा वेगळे होणे उत्तम असते” आणि तेच आम्ही सुद्धा केलं आहे, आम्ही दोघेही या नात्यात जास्त वेळ आनंदी राहू शकलो नाही. याचा परि’णाम माझ्या जवळ्याचं माणसांवर देखील होऊ लागला आहे.

मलायकाच आणि अरबाज यांच्यातील नाते संपल्यानंतर तीच नाव बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोबत लावलं जातंय, दोघेही सध्या रिले’शनशिप मध्ये असून मधून मधून त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील होत आहेत. दुसरीकडे बगायला गेलं तर अरबाज खान यांचे नाव सुद्धा परदेशी मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीशीही यांच्यासोबत लागत आहे असं म्हणतात की ते दोघे एकमेकांना डे ट करत आहेत.

यात विशेष म्हणजे की मलायका आणि अरबाज आज वेगळे झाले असले तरीही त्यांच्या मध्ये मैत्री खुप चांगली आहे, त्यांचा मुलगा अरहानचे पालनपोषण करणयासाठी त्यांनी आपलं नात समंजसपणे स्थापित केलं आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मलायकाला कि स करतानाच फोटो शेयर केला आहे त्यामुळे नेटकऱ्यांना प्रे’मप्र’क’रण चालू आहे याबाबत खु’लासा झाला आहे, त्याचबरोबर तोच फोटो मलायकाने देखील शेयर केला आहे मलायका आपल्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ मुळे सतत चर्चेत राहत असते तिच्या ह्या व्हिडिओना लोक खूप पसंती देतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.